#police
-
क्राईम
सावत्र पित्याकडून 12 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार…
हडपसर परिसरात रहाणाऱ्या एका कुटुंबातील 12 वर्षाच्या मुलीवर मागील 2 वर्षापासून राहत्या घरात सावत्र पित्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस…
Read More » -
क्राईम
घरमालकाचा 4 विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला; घटनास्थळी रक्ताचा सडा
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका घरमालकाने 4 विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला केल्याचे समोर आले आहे. यात विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.…
Read More » -
महाराष्ट्र
स्टेट बँकेवर दरोडा, 17 लाखांची रोकड लंपास, मॅनेजरच्या मांडीवर कोयत्याचे वार
भरदिवसा ते ही सकाळी साडेनऊच्या सुमारास जळगावमधल्या स्टेट बँकेवर दरोडा पडल्याने जिल्हा हादरला आहे. चोरट्यांनी चाकूच्या धाकाने तब्बल 17 लाखांची…
Read More » -
देश - विदेश
फ्रान्सिस्कोमध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमात ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात खलिस्तानी समर्थकांचा सामना केला. बुधवारी ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करत असताना…
Read More » -
महाराष्ट्र
चोर समजून तीन जणांना बेदम मारहाण, एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू
परभणी तालुक्यात मॉब लिंचिंगची घटना समोर आली आहे. परभणीतील उखळद गावात ग्रामस्थांनी चोर समजून तीन जणांना बेदम मारहाण केली. यात…
Read More » -
क्राईम
16 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या, घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद
दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका 16 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये…
Read More » -
क्राईम
टँकर व्यावसायिकाची गोळी झाडत हत्या…
मुंबई पश्चिम उपनगरातील कांदिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली. आज सकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी ही…
Read More » -
देश - विदेश
शिवशाही बसमध्ये चालकाने घेतला गळफास…
नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्ये बस चालकाने पाठीमागच्या सीटवर आपल्या कमरेच्या करदोऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास…
Read More » -
देश - विदेश
अपघातात चारही भावांचा मृत्यू…
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात चारही भावांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
लग्नसोहळ्याहून परतत असतानाच अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू…
अमरावती येथे लग्नकार्य आटोपून येणाऱ्या एका वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात…
Read More »