सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

कमाल खानला जोड्याने मारायला पाहिजे;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संतापले…

उद्धव ठाकरेंना दिला टोमणा;असे कितीही मंगळवार आले आणि बैठका घेतल्या तरी शिवसेना शिंदेंचीच...

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बुधवारी दुपारी सोलापूर दौऱ्यावर आले होते.शासकीय विश्रामगृह येथे पक्षांची बैठक घेतल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना ,कमाल खान विषयी संताप व्यक्त केला आहे.संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विकिपीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी कमाल खानबाबत शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी कमाल खानला शिवसेनेचे कार्यकर्ते जोड्याने मारतील असे प्रतिक्रिया सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

*कितीही मंगळवार बैठका घ्या;शिवसेना एकनाथ शिंदेची-
उद्धव ठाकरे पक्ष मजबूत करण्यासाठी दर मंगळवारी बैठक घेत आहेत.परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना टोमणा मारत ,उद्धव ठाकरेंना बारीक चिमटा घेण्याचा प्रयत्न केला आहे.असे कितीतरी मंगळवार बैठका घ्या,परंतु खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel