सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी…

एस व्ही सी एस हायस्कूल MIDC सोलापूर...

एस व्ही सी एस हायस्कूल MIDC प्रशाला सोलापूर येथील प्रशालेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रशालेत मोठ्या थाटात साजरा करण्यात आले . सर्वप्रथम प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री एस के म्हमाणे सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री एस के म्हमाणे सर यांनी प्रशालेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन केले.यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री धनंजय नकाते सर,पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारके सर व शिक्षण संकुलतील शिक्षक वृंद उपस्थित होते .
प्रशालेत शिवजन्मोत्सव निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रशालेतील कुमारी संस्कृती काळे हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव मनोगतातून व्यक्त केले .कु हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगाची महती पोवाड्यातूनसादर केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित इ 6 वी वर्गातील विद्यार्थ्यांनी रोहिडेश्वरी विजयी गाथा ही नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केले. राजमाता जिजाऊ ची भूमिका कुमारी अबोली क्षीरसागर तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका वेदांत हुमनाबादकर याने साकारली. उत्कृष्ट अभिनय सादर करून उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांची मने नाटकात सहभागी विद्यार्थिनी जिंकली . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा विद्यार्थिनींनी नृत्यातून सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्राची पवार हिने तर आभार संस्कृती काळे हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद परिश्रम घेतले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login