सोलापूर राजकीय

प्रज्ञावृक्ष संस्था,अक्कलकोट येथे डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्सव फोटो प्रतिस्थापना

सोलापूर ( प्रतिनीधी):- प्रज्ञावृक्ष मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, अक्कलकोट संचलित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव, बस स्टॅन्ड जवळ अक्कलकोट येथे संस्था अध्यक्ष गौतम सोनकांबळे सर यांच्या नेतृवाखाली येथे 133 वी जयंती उत्सव फोटो प्रतिस्थापना व पुजन करून साजरा करण्यात आली.

या कार्यक्रमस प्रमुख पाहुणे मा. चंद्रकांत इंगळे सेटजी, किसन जाधव सेट , माजी नगरसेवक सुनील खवळे,विकास मोरे, पुतळाबाई क्षीरसागर हे लाभले होते तर प्रमुख उपस्थिती प्रकाश दुपारगुडे, सुरज सोनके, निवृत्ती पारखे,विठ्ठल सोनकांबळे, नीलकंठ शिंगे सर, किरण बनसोडे सर, भीमशक्ती चे दिनेश रुही,लक्ष्मीमण शितोळें, संतोष खवळे, दिपक देडे, राहुल क्षीरसागर, श्रीपाद खवळे, अंबादास कांबळे, विनोद अस्वले, रवी सोनकांबळे, रवींद्र महिंद्रकर,यांची होती सदर कार्यक्रमा चे सूत्रसंचालन दगडू पारखे यांनी केले तर आभार संस्था अध्यक्ष गौतम सोनकांबळे यांनी मानले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel