सोलापूर बातमीसोलापूर राजकीय

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान भगवा सप्ताह…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान भगवा सप्ताह शहर मध्य शहर प्रमुख दत्ता पंत वानकर व उपशहर प्रमुख कृष्णाजी सुरवसे यांच्या वतीने जिल्हाप्रमुख अजय जी दासरी विद्यार्थी सेनाजिल्हाप्रमुख लहुजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये साजरा करण्यात आला या भगवा सप्तांमध्ये शिवसेना सभासद नोंदणी ,मतदार यादी वाचन ,वृक्षारोपण, असे उपक्रम राबवण्यात आले.तसेच आध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ,वैद्यकीय, विधी ,अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व सन्मान पक्षाच्या वतीने करण्यात आला यावेळी शहर प्रमुख दत्ता पंत वानकर यांनी हिंदुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दिलेल्या गुरुमंत्रनुसार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या वाक्याला साजेसे प्रमाणे समाजातील लोकांचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाज घडवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कृष्णाजी सुरवसे यांनी पक्षाने व वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार हा भगवा सप्ताह यशस्वी करण्याकरता तन-मन-धनाने जीवाचं रान करून पक्षाचे चिन्ह,पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याकरता जीवाचे रान करीन या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जिल्हाप्रमुख अजय जी दासरी यांनी संपूर्ण मतदारसंघातील बूथनिहाय बीएलओ प्रमुखांच्या नेमणुका तात्काळ करण्यात याव्या सभासद नोंदणी तात्काळ करण्यात यावी आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणुकीची तयारी करिता सर्वांनी तयार व्हावे याकरता मोलाचे मार्गदर्शन केले,यावेळी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ,पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ,युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे संपर्कप्रमुख अनिलजी कोकीळ व पक्षाच्या जय जयकारच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला.आणि या भगव्या सप्ताहाच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपशहर प्रमुक ओंकार चव्हाण यांनी मानले.या वेळीजिल्हाप्रमुख अजयजी दासरी ,शहर प्रमुख दत्ताजी वानकर ,विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख लहुजी गायकवाड, उपशहर प्रमुख कृष्णाजी सुरवसे, उपशहर प्रमुख रेवन पुराणिक,उपशहर प्रमुख ओंकार चव्हाण,उपशहर प्रमुख सन्नी पवार ,बिट्टू भैया शिंदे ,राजाभाऊ बुरबुरे ,आकाश अंकुश, अनिल भोसले, शुभम माने ,निखिल बिराजदार ,समीर शेख, अवि विटकर ,रोहित पवार, समीर सय्यद, अली खान, अविनाश विटकर ,शुभम पवार आकाश चव्हाण,दिनेश चव्हाण व आदी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel