सोलापूर राजकीयमहाराष्ट्रराजकीयसोलापूर बातमी
रोहित पवार अन् शरद पवारांना आमदार राजा राऊतांचे सडेतोड उत्तर
तुमचं घबाड बाहेर काढतो;राजा राऊतांचे खुले आव्हान

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बार्शी येथे झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात बार्शीचे आमदार राजा राऊत यांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. यांच्या टीकेला उत्तर देताना राजेंद्र राऊत यांची शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर सडकून टीका करत रोहित पवार आणि शरद पवारांना टार्गेट केले आहे. रोहित पवार यांच्याकडे अनेक साखर कारखाने कुठून आले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.शरद पवार जातीजातिमध्ये भांडण लावत असल्याचा आरोप ही आमदार राजेंद्र राऊत यांनी केलाय.



