सोलापूर बातमी
साखळी उपोषणास सोलापूर AIMIM पक्षाचा जाही जाहीर पाठिंबा

पेन्शनर संघटना सोलापुर महानगरपालिका यांच्या वतीने चालु असलेल्या साखळी उपोषणास AIMIM पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष हाजी फारुखभाई शाब्दी व पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये AIMIM पक्षातर्फे या साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी AIMIM पार्टी शहर व जिल्हाध्यक्ष हाजी फारूक शाब्दि मोहसिन मैंदर्गिकर अशपाक बागवान नदीम डोणगावकर आदी मान्यवर कार्यकर्ता उपस्थित होते….