सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिक

सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांच्या पाठपुराव्याला यश…

सोलापूर विद्यापीठात चौकशी समिती नेमली...

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता विद्यापीठांमध्ये जी सहाय्यक प्राध्यापक( कंत्राटी)पदासाठी भरती झाली त्यामध्ये अनिश्चितता दिसून आली होती.सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी आवाज उठवून कुलगुरू यांना मार्च 2024 मध्ये निवेदन दिले होते.त्या संबंधित चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने पाच सदस्यीय समिती नेमली आहे.या समितीचे प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद कुलगुरू डॉ.विजय फुलारी हे आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel