सोलापूर बातमीखेळमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापूर युवक काँग्रेस आयोजित रामवाडी शिवजन्मोत्सव कब्बड्डी स्पर्धेत स्वराज स्पोर्ट्स क्लब तर वजनी गटात छत्रपती शंभूराजे कुमठे विजयी…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस व गणेश डोंगरे मित्र परिवार वतीने 14 ते 16 फेब्रुवारी रोजी महानगरपालिका शाळा मैदान, रामवाडी येथे सोलापूर जिल्हा कब्बड्डी खुला गट पुरुष,महिला व किशोर किशोरी मुले मुली 55 किलो वजनी गट स्पर्धचे उदघाटन 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी बक्षीस संभारंभ प्रमुख पाहुणे खासदार प्रणिती ताई शिंदे,पुरुषोत्तम बरडे, काँग्रेस अध्यश चेतन नरोटे, सुरेश हसापुरे,शिवजन्मतसोव मध्यवर्ती ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, नगरसेवक लक्ष्मण जाधव, विनोद भोसले,मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष सुशिल बंदपट्टे, मदनलाल गायकवाड,समीर हुंडेकरी,बापू वाडेकर, शिवा गायकवाड, राजेंद्र शिंदे, गिरीधर थोरात,स्वप्नील निकम व मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

आयोजक युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी प्रास्तविक भाषण व स्वागत केले.

अंतिम कबड्डी सामन्याचे नाणेफेक खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते करून सामन्याची सुरुवात करण्यात आली.पुरुष खुला गटात स्वराज स्पोर्ट्स क्लब विजयी व उपविजयी श्रीराम स्पोर्ट्स क्लब झाले. महिला खुला गटात श्रीराम स्पोर्ट्स विजयी व रुक्माई स्पोर्ट्स उपविजयी झाले.किशोर मुले वजनी गटात छत्रपती शंभूराजे विजयी व उपविजयी मातास्वरूपराणी स्पोर्ट्स क्लब झाले. तसेच किशोरी मुली वजनी गटात रुक्माई स्पोर्ट्स क्लब विजयी व उपविजयी एकता स्पोर्ट्स क्लब झाले.या स्पर्धेत सुमारे पुरुष महिला 60 संघानी सहभाग नोंदविला होता

यावेळी महेश हणमे,तिरुपती परकीपंडला,अंबादास गायकवाड,ईलाई अलगूर,युवराज जाधव,अनिल जाधव,राहूल रुपनर,शाहू सलगर,शशिकांत शेळके,कपिल जाधव,धीरज थोरात,संजय गायकवाड,रमेश जाधव,अशोक गायकवाड, योगेश शिंदे उपस्थितीत होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत नाईक,शिवशरण नुला, गणेश ढाळे, दिनेश डोंगरे, सचिन गायकवाड, अक्षय पवार,अजय जाधव,राजू नाईक,विकी आलाट सागर भिसे,आकाश नाईक ओंकार पुला,मनोहर चकोलेकर,यशवंत शेवते, युवराज दोडमनी,सोलापूर कब्बड्डी अससोसिशनचे संतोष गायकवाड,पंच प्रमुख गनी शेख,एल.एस. जाधव, मरगु जाधव,योगेश माने,मेघा गवळी, स्वप्नील जाधव, गणेश जाधव,बजरंग गायकवाड यांनी पर्यंत केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel