महाराष्ट्र
सोलापुरातील एका घरास लागली आग…. कोठे घडली ही घटना पहा…
भवानी पेठ परिसरामधील मुकुंद नगर भागामधील रहिवाशी कविता राजू कोष्टी यांच्या घराला मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आगयामध्ये सर्व वस्तू जळून खाक झाले आहेत दोन मुले व एक मुलगी असा प्रपंच चालवीत असताना मिळेल ते काम करून खात असताना व घरामध्ये मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून त्यामध्ये सर्व जळून खाक झाले आहे सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी मा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर महापालिका आयुक्त शितल तेलीउगले व एमएसईबीच्या अधिकारी तात्काळ विजिट देऊन आर्थिक मदत करावी अशी विनंती केली