सोलापूर बातमीसोलापूर क्राईमसोलापूर निधन वार्ता

Solapur Breaking : मध्यरात्री सोलापुरात तरुणाचा खून…

सोलापूर ब्रेकिंग: मध्यरात्री समाधान नगरात तरुणाचा निर्घृण खून; एक आरोपी ताब्यात…

सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. समाधान नगर परिसरात मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एका तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना वंडरलैंड सिटी शेजारील एका बिअर शॉपीजवळ घडली. मृत तरुणाचे नाव शेकुंबर महिबूब नदाफ (वय ३८) असे आहे. तो मूळचा मुजरेवाडी, सिद्धेश्वर नगर येथील असून सध्या समाधान नगर, सोलापूर येथे राहत होता.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणात निरोपिला ताब्यात घेतले आहे.

नेमका खून कशासाठी झाला, याचा तपास पोलिस करत आहेत

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login