सोलापूर निधन वार्ता

श्रीमती मंगलाबाई तुळजापूरकर यांचे निधन…

श्रीमती मंगलाबाई नारायणराव तुळजापूरकर वय,- ८६ रा. सोलापूर यांचे वृद्धापकाळाने दुखःद निधन झाले. जुन्या पिढीत त्यांना अन्नपूर्णा या नावाने सुप्रसिद्ध होत्या.

त्याच्या पश्चात दैनिक स्वराज्य मध्ये कार्यरत असलेले व जुने दत्त मंदिराचे पुजारी राजेंद्र उर्फ राजाभाऊ नारायणराव तुळजापूरकर, विजय तुळजापूरकर व अंबादास तुळजापूरकर अशी तीन मुले व एक मुलगी व नातवंडे परत्वंड मोठा परीवार आहे.

दि. ३१/०३/२०२४ रोजी सकाळी ८.३० वा बाळे स्मशान भुमीत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel