सोलापूर बातमी

नवीन विडी घरकुल क, विभागात अमन चौक ते 85. पॉईंट रिक्षा स्टॉप, पर्यंत तात्काळ डांबरी रोड करा.

दक्षिण सोलापूर कुंभारी परिसरात नवीन विडी घरकुल क, विभागात अमन चौक ते 85. पॉईंट रिक्षा स्टॉप,पर्यंत
सध्या रोडची अशी परिस्थिती आहे की पूर्ण रोड खड्डेमय झाली आहे. रोडवर खड्डे आहे की खड्ड्यात रोड, असा चित्र त्या ठिकाणी निर्माण झाला आहे.
त्या परिसरात गरीब कामगार वर्ग मोल मजुरी करून आपला उदय निर्वाह करत आहे.
रस्त्यावर खूप खड्डे असल्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
एक गाडी समोरून आली की दुसऱ्या गाडीला तिथेच उभा राहावं लागतं कारण खड्डे एवढे झालेले आहे की कुठल्याही बाईक टू व्हीलर थ्री व्हीलर ला त्या रोडवर जात असताना खूप मोठी समस्या होत आहे.
त्या ठिकाणी तात्काळ डांबरी रोड करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, प्रदेश संघटक श्रीकांत कोळी, प्रदेश संपर्कप्रमुख महबूब कादरी, राज्य अध्यक्ष ( सामाजिक संरक्षण विभाग )
प्रवीण चांदेकर, जिल्हाध्यक्ष (आरोग्य विभाग )अकबर शेख, शहर उपाध्यक्ष अझहर बिजापुरे, शहर समन्वयक सलीम मुजावर, नागनाथ गणपा, इरफान मुजावर,
मीर मोहमद खान, हलीमा खान, सलीम शेख व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login