जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर

ज्योती वाघमारेनी कलेक्टरला कॉल करून फजिती करून घेतली

सोलापूर:सोलापूर शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे.सिना नदीला महापूर आल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मातीत गेला आहे.शेतकऱ्यांना आणि खेड्यातील नागरिकांना सर्वस्तरातून मदत करण्याच्या कार्याला अगोदर प्राध्यान्य दिले जात आहे.शिवसेना शिंदें गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे व त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जाऊन खेड्या पाड्यातील लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करत आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावात जाऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेना पक्षाकडून अन्नधान्याचे किट वाटप करताना ,ज्योती वाघमारे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना कॉल केला.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फाईलावर घेण्याचा प्रयत्न केला.या गावाची लोकसंख्या इतकी मोठी आहे,कलेक्टर साहेब प्रशासनाकडून खूपच कमी संख्येत किट वाटप केले जात आहे .जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उत्तर देताना म्हणाले,आम्ही शक्य होईल तितकी मदत करत आहोत,तुम्ही सध्या त्या गावात आहात तर तुम्ही किती किट आणल्या आहेत,त्यावर ज्योती वाघमारे या तोंडघशी पडल्या.तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात ज्योती वाघमारेनी शिवसेना पक्षाकडून फक्त 200 किट वाटप करण्यासाठी आल्या होत्या.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोन वरून बोलताना उलट ज्योती वाघमारेना खडे बोल सुनावले,आत्ता ही राजकारण करण्याची वेळ नाही,तुमचं राजकारण नंतर करा.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login