सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

कुमठे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये योग शिबिर आयोजन…

आर्ट ऑफ लिव्हिग चे संस्थापक गुरुदेव प.पु.श्री श्री रविशंकर यांच्या वतीने कुमठे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तीन दिवसाचे मेधा शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते.
कुमठे कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे विश्वस्त श्री जयकुमार माने व स्वातीताई माने यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योग प्रशिक्षक श्री देव गोसकी व श्री गोरख डांगे यांनी या शिबिराचे मार्गदर्शन केले. या शिबिरात त्यांनी विविध प्रकारची प्राणायाम व योगासने यांचा मानवी शरीरासाठी होणारा फायदा यांचे महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता वाढवणे यासाठी योगाचे अत्यंत महत्त्व आहे तसेच मनातील व शरीरातील सकारात्मक बदल यासाठी योग व प्राणायाम हे अत्यंत महत्त्वाचे आहेत असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी विद्यार्थ्याकडून विविध प्रकारचे योग व प्राणायाम करून घेतले.
हे योग शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा.संजय जाधव, प्रा. दादाराव डांगे, प्रा.हनुमंत शिंदे, प्रा. दीपक शिंदे, प्रा. विजयकुमार वाळके, प्रा. विनोद थोरात, प्रा.राजीव निकम व प्रा.बंडोपंत बाबर यांनी परिश्रम घेतले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia