क्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

मामाच्या गावाला आलं भाचा आणि त्याला टेम्पोने चिरडले :- नई जिंदगीत काळीज फाटणारा दृश्य

सोलापूर शहरातील नागनाथ नगरात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे.एका हैवा टेम्पोने दुचाकी वरून जाणाऱ्या वाहन चालकास पाठीमागून धडक दिल्याने 8 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

असद गौस शेख वय वय 8 राहणार हैद्राबाद असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. मृतदेह शविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक फरार झाला असून टेम्पो चालकाचा शोध एमआयडीसी पोलीस करत आहे.

 

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login