सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य पुणे सचिव पदी सरफराज बलोल खान यांची नियुक्ती…

धाराशिव (उस्मानाबाद) या ठीकणी
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमानाने
राज्यस्तरीय पुरस्कार 2025
या वितरण सोहळ्यात
मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी उर्दू हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य

मा. श्री. सरफराज नवाज हमीद बलोलखान
यांना पुणे विभाग सचिव पदावर नियुक्त करण्यात आले. त्याचा शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील योगदान पाहुन नियुक्त करण्यात आले.

प्रमुख उपस्थितीत
मा. प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ
(प्रदेश अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई)
मा. ॲड. तुकाराम शिंदे
(प्रदेश अध्यक्ष मराठा कुणबी महासंघ )
मा. श्री. व्हानकडे सर
मा. श्री. एम. बी. खरातव सर
मा. श्री. जगताप सर
मा. श्री. पडणूरे सर
सर्वानी पुढील वाटचाली साठी शुभेच्छ दिली.

शुभेच्छुक
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login