सोलापूर निधन वार्ता
सोलापुरातील हाशमपिर मस्जिदचे चिफ ट्रस्टी जाकिरभाई जहांगीर मणियार यांचे निधन….
सोलापूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या हाशमपिर मस्जिद ट्रस्ट चे चिफ ट्रस्टी जाकिरभाई जहांगीर मणियार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे… त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 26 मार्च 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता त्यांचे राहते घर साखर पेठ पायल चप्पल दुकान येथून निघून जडेसाब मुस्लिम कब्रस्तान येथे जाणार आहे…
जाकिरभाई मणियार यांचे निधन झाल्याचे समजताच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात हळहळ व्यक्त केले जात आहे….