लोकसभा बातमी 2024महाराष्ट्रराजकीयसोलापूर बातमी

प्रणितीची लीड तुटने अवघड;,36 हजार मतांनी आघाडी

भाजप विजयाची हैट्रिक करणार का?

सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन वेळा सुशीलकुमार शिंदेंचा दारुण पराभव झाला होता.मोदी लाटेत 2019 आणि 2014 आणि 2019 साली भाजप खासदार यांनी विजय प्राप्त केला होता.वडिलांचा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत प्रणिती शिंदे यांनी प्रचार केला होता.तेराव्या फेरीपर्यंतची आकडेवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केली आहे.महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेना तेराव्या फेरी पर्यंत 3 लाख 58 हजार 419 मत मत मिळाली आहेत ,राम सातपुते यांना 3 लाख 15 हजार 658 मत मिळाली आहेत.तेराव्या फेरी पर्यंत प्रणिती शिंदे 36 हजार 761 मतांनी आघाडीवर आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel