महाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर बातमी

आमचा स्वाभिमान सौ सुनेत्रा वहिनी ह्या राज्यसभेवर बिनविरोध खासदार – जिल्हाध्यक्ष संतोष पवार…

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राज्यसभेवर एकमताने सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांना उमेदवारी दिली काल त्यांनी उमेदवारी दाखल केली सौ.सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या निवडीचा सोलापूर राष्ट्रवादीकडून जल्लोष करण्यात आला

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राज्यसभेवर एकमताने सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांना उमेदवारी दिली काल त्यांनी उमेदवारी दाखल केली
सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नसल्यानं त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे त्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रेरणास्थान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करत

एकच धुन
बारामतीची सून..

सुनेत्रावहिनी आप आगे बढो
हम तुम्हारे साथ है..

विकासाचा वादा
अजित दादा …

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला सर्व पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करीत एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष राष्ट्रवादी भवन येथे साजरा करण्यात आला ….

संतोष पवार:- आमचे श्रद्धास्थान आशास्थान राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची राज्यसभेवर खासदार पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज राष्ट्रवादी भवन कार्यालय बाहेर आम्ही जल्लोषपूर्ण वातावरणात हा आनंद उत्सव साजरा करीत आहोत.येणाऱ्या काळात सुनेत्रा वहिनी ह्या बारामती नव्हे संपूर्ण राज्याचा विकासासाठी लाभदायक ठरतील असा मला ठाम विश्वास आहे व सुनेत्रा वहिनी अजित दादांच्या सुविधा पत्नी असल्याने विकासाचा वादा अजित दादा या प्रयोगाप्रमाणे वहिनी राज्याचा विकास साधतील अशी आम्हाला खात्री आहे …

जुबेर बागवान – आदरणीय आमचे श्रद्धास्थान अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनेत्रा वहिनी पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रवादीकडून आम्ही जल्लोषपूर्ण वातावरणात आनंद व्यक्त करीत आहोत…

किसन जाधव :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष नूतन खासदार सुनील तटकरे साहेब, प्रफुल पटेल साहेब यांच्या मुळे आदरणीय सुनेत्रा वहिनींची राज्यसभेवर खासदार पदी निवड झाल्याबद्दल आम्हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी दिवाळीउत्सव आहे . त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सोलापुरात जल्लोष साजरा केला आहे. अजितदादा पवार हे विकास पर्व नेतृत्व आहे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आदरणीय सुनेत्रा वहिनी देखिल राज्याचा विकास साधतील अशी आम्हा सर्वांना खात्री आहे.

संगीता जोगधनकर:- आदरणीय सुनेत्रा वहिनींची राज्यसभेवर खासदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. आदरणीय वहिनींना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करून घ्याव. व बारामतीसह संपूर्ण राज्याचा विकास साधण्यासाठी आदरणीय वहिनींना संधी द्यावी

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे श्रीनिवास कोंडी बिज्जु प्रधाने जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रकाश जाधव अमीर शेख खलील शेख चेतन गायकवाड मारुती तोडकरी सुरेश तोडकरी मदन क्षीरसागर किशोर पाटील तुषार जक्का बसवराज कोळी इरफान शेख सुजित अवघडे महेश कुलकर्णी ओंकार बिराजदार दशरथ शेंडगे अमोल कोठीवाले प्रकाश झाडबुके अलमेराज आबादीराजे रुपेश भोसले प्रकाश मोठे दत्ता वाघमोडे रोहन भडंगे शामराव गांगर्डे आशुतोष नाटकर संजय सांगळे संजय मोरे दत्ता बडगंची बसवराज कोळी भास्कर आडके राजू बेळ्ळेनवरू राजू फटफटवाले वैभव गंगणे सोमनाथ शिंदे किरण शिंदे प्रसाद खोबरे दिपक जगताप ऋषी येवले निशांत कांबळे मदन क्षिरसागर रवी काळे

महिला पदाधिकारी महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शशिकला कस्पटे युवती अध्यक्ष किरण माशाळकर ज्योती शटगार प्रिया पवार कांचन पवार शोभा गायकवाड सुरेखा घाडगे रुक्मिणी जाधव संगीता गायकवाड भाग्यश्री राठोड आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते …

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel