सोलापूर बातमीसोलापूर निधन वार्ता
रमेश कुलकर्णी यांचे दुःखद निधन
रमेश अंबादासराव कुलकर्णी, माजी विक्रीकर सल्लागार, सोलापूर (वय ७२) ह्यांचे आज सकाळी हृदयविकाराने दुःखद निधन झाले.
ज्ञान प्रबोधिनी सोलापूरचे विश्वस्त श्रीरंग कुलकर्णी CA ह्यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले राहुल आणि श्रीरंग, सूना, बंधू,भगिनी असा परिवार आहे.
अंत्ययात्रा आज दुपारी एक वाजता त्यांचे राहत्या घरापासून, समर्थ नगर,सिव्हिल हॉस्पिटल मागे,येथून निघेल.
कै.रमेशराव कुलकर्णी, रोपळेकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!