सोलापूर बातमीसोलापूर निधन वार्ता
अमीनाबी चांदसाब काझी यांचे निधन झाल…

अमीनाबी चांदसाब काझी यांचे रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी वर्धाक्या ने निधन झाल आहे.
त्यांचे वय वर्षे 98 होते, त्यांच्या मागे पाच मुले आणि एक मुलगी तसेच नातू, व नातवंडे आहेत.
सोमवारी मोदी मुस्लिम कब्रस्थान येथे त्यांना दफन करण्यात आले.
जुनिमील ईदगाह मस्जिद चे मुख्य ट्रस्टी युसूफ काझी व ऍडव्होकेट एम सी काझी यांच्या त्या मातोश्री होत.