सोलापुरात 20 लाखांचा डॉल्बी सेट व वाहन जप्त, मंडळावर गुन्हा…

सोलापुर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणुक तयारीदरम्यान डॉल्बीवर मोठ्या आवाजात गाणी वाजवणारे मंडळावर फौजदार चावडी पोलीस ठाणेकडुन कारवाई व २०,७०,०००/- रु. किमतीचे डॉल्बीचे साहीत्य व वाहन जप्त
सोलापुर शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक दिनांक १९/४/२०२६ रोजी असल्याने सदर मिरवणुकीमध्ये सर्व मंडळाचे अध्यक्ष व पदाधीकारी तसेच साउंड सीरदम चालक मालक यांना डॉल्बी सीरटमचा वापर करु नये तसेच मोठ्या आवाजात गाणी लायु नये यावावत सुचना देण्यात आल्या होत्या. व त्याबाबत मा.पोलीस आयुक्त सो. सोलापुर शहर यांनी डॉल्बी चोरटीमचा वापर करण्यास मनाई आदेश दिनांक १५/४/२०२६ रोजी दिले होते. डॉ. बाबासाहेब आआंबेडकर जयंती सांगता मिरवणुक दिनांक १९/४/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता पासुन सुरु करण्याबाबत परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी दिनांक १८/४/२०२६ रोजी रात्रीपासुन मिरवणुकीत सामील होणा-या सर्व मंडळांची वाहने ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पार्क चोक दरम्यान नंबरमध्ये लावली होती. दिनांया १५/४/२०२६ रोजी मध्य रात्री ००.३० या सुमारास नबरमध्ये गांवलेल्या मंडळांमध्ये सरस्वती चौधा येथे आम्रपाली बहुउददेशीय सामाजीक संस्था, आम्रपाली चौक, न्यु बुधवार पेट, सोलापुर या मंडळाने परवानगी नसताना कार्यकत्यांना जमा करून मोठ्या आवाजात डॉल्बी सीस्टीनचा वापर करुन कर्कश आवाजात हिंदी व मराठी गाणी लावली होती स्थायेळी तेथे हजर पोलीसांनी त्यांना सुधना देयुनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले में गाणी लावली. वात्तयीक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणुकीस दिनांक ५९/४/२०२० रोजी दुपारी १२.०० पासुन परदानगी देण्यात आली होती परंतु डॉल्बी सीस्टमचा वापर करण्यास मनाई होती.
१.०४ बेरा
२. ०४ टॉप,
३. ०१ मिक्सर,
४. ०२ अॅम्पलीफायर
५. ०१ पौयर ट्रॉली
०६. एक अशोक लेलंड दोस्त ही गाडी क्रमांक MH14MH9684 असे एकुण २०,१०,०००/- रु. किमतीचे साहीत्य जपा करण्यात आले आहे. सदर गुनहगावा पुढील तपास करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो. श्री. एम. राणाकुमार, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ), श्री. विजय कनाते, मा. सहा. पोलीस आयूक्त विभाग- श्री. प्रताप घोमण, व.पो.नि. श्री. महादेव राउत, पोलीस निरीक्षक श्री.तानाजी वराडे यांचे मागदर्शनाखाली पटेलवार चरबडी पोलीस ठाणेकडील गुनो प्रकटिकरण पथकाचे पथक प्रमूख सपोनि श्री संजय शिरसागर, बोहवा बसवेश्वर वरिट मागधीश हुल्ले, पोना/शिवानंद निमदे, पोषने / विनोद पुजारी, पोकरण्णा बहुरे कराड, यो अगोल बारमा पोकों/सुरज शोनवलकर, पोकों सुधार मानितीन पकने पानी केलेली आहे.



