सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर महानगरपालिकासोलापूर सामाजिक

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने मुंबई मंत्रालय सहाय्यक पदी निवडी बदल ” आरोग्य सेवक मा. अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार संपन्न

सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग आरोग्य अधिकारी Dr. राखी माने यांच्या मार्गदर्शन खाली व कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रचे प्रमुख वैधकीय अधिकारी Dr. योगेश पल्लोलू सर यांच्या आधीपथ्य खालील कार्यरत आरोग्य सेवक (MPW ) मा. अमित कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य स्तरीय ” महाराष्ट्र लोकसेवा आयोग ” मुंबई कडून घेतलेल्या मुंबई मंत्रालयात सहायक पदी परीक्षेत चांगल्या गुणाने यश संपादन केल्याबद्दल दि 4/5/2026 रोजी स्थळ – कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्दीनी केंद्रात वैधकीय अधिकारी Dr. योगेश पल्लोलू गायक मा. सिद्धार्थ भडकुंबे यांच्या हस्ते MPSC पास मा. अमित कांबळे यांचा फेटा बांधून, शाल व गुलाब फुल हार देऊन पेढे वाटून आरोग्य केंद्रात सत्कार करण्यात आले आहे.
या प्रसंगी प्रमुख वैधकीय अधिकारी Dr. पल्लोलू सर म्हणाले की
मा. अमित कांबळे यांनी कोनापुरे चाळ आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक पदाची जबाबदारी पार पाडत, जिद्द, चिकाटी, व अथक परिश्रम घेऊन MPSC परीक्षेत पास होऊन मुंबई मंत्रालयात सहायक पदी निवड होऊन नोकरीं मिळवून धाकवून शून्यातून विश्व निर्माण करण्याचे इतिहास घडवीला. त्या बदल मा. अमित कांबळे यांचे मनपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचलीस शुभेच्छा दिले आहे.
या प्रसंगी पत्रकार मा. सिद्धार्थ भडकुंबे व आरोग्य निरीक्षक मा. विठोबा सिंदीबंदी सर advocate मा. सुजित उडानशिव यांनी मनोगत वक्त करून शुभेच्छा दिले आहे.
या प्रसंगी मा. अमित कांबळे यांनी केल्याला सत्कार बदल मनोगत व्यक्त करताना म्हणाले की वैधकीय अधिकारी Dr. योगेश पल्लोलू सरांच्या मार्गदर्शन खाली काम करताना माझ्या परीक्षे साठी मनोबल वाढविल्यामुळं व योग्यच मार्गदर्शन व खंबीर साथ दिल्यामुळे मला परीक्षेत यश संपादन करताना ऊर्जा प्राप्त झाले आहे. व सर्वांनी आज माझा सत्कार करून शुभेच्या दिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानले आहे. या प्रसंगी कोनापुरे चाळ आरोग्य केंद्रातील नर्सिंग स्टाफ मा आशियाबी शेख, मा. संगीता सावंत, व आशा आरोग्य सेविका
मा वैजयंती कांबळे, व चंद्रकला सोनावणे यांनी
गोल्डन कलर घड्याळ सप्रेम भेट दिले आहे.
Sadar कार्यक्रम स
MPW मोईन शेख, मा. सलमान शेख, मा. अबुबकर इंडिकर, उपस्तित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख वैधकीय अधिकारी Dr. योगेश पल्लोलू सर, GNM सौ आशयबी शेख, शिपाई मा. नागेश चंद्री आदिनी परिश्रम घेतले आहे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia