क्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

solapur crime|वयोवृध्द महिलाचा खून करून चोरी करणारे सराईत २ आरोपींना अटक….

अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीणचा पदभार घतल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत केल असून जिल्ह्यातील चालू वर्षातील उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला होता. त्यामध्ये कामती पालीस ठाणे, गु.र.नं. ११७/२०२४, भा.द.वि.क. ३०२,३९४ या गुन्ह्यामध्ये सिंधुबाई हरीबा घाडगे, वय ७४ वर्ष, रा. अरबळी या त्यांचे शेतातील वस्तीवरील घरात एकट्याच राहण्यास असतात. दिनांक २९.०४.२०२४ राजी रात्री जेवण करून त्या झोपी गेले असता अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिण चारण्याच्या उद्देशान जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याने त्या जागीच मयत झाल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास हा सहायक पोलीस निरीक्षक, कामती पालीस ठाण ह करत होते. परंतु अद्याप सदरचा गुन्हा उघडकीस आला नव्हता.

यामुळे मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणनेबाबत श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी सुचना दिलले होते. त्यावरून पोनि सुरेश निंबाळकर यांनी गुन्ह्याच्या झालल्या तपासाचा आढावा घवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत श्री. रविराज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व त्यांच्या पथकास मार्गदर्शन केले होते.

त्यावरून पासई रविराज कांबळ यांचे पथकातील पाकों हरीश थोरात व राहूल दोरकर यांना सदरचा गुन्हा करणारे आरोपींची माहिती ही गोपनिय बातमीदारांकडून समजली हाती त्यावरून सदरचे पथक हे आरोपींच्या मागावर असताना दिनांक १२.०९.२०२४ रोजी ते २ आरोपी हे बंगमपूर येथील पुलाखाली थांबले असल्याची माहिती समजली हाती. त्यावरून पोसई कांबळ यांनी पथकासह बंगमपूर येथे जावून सापळा लावला असता आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतू पोलीस पथकाने पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीकडे केलेल्या कोशल्यपूर्ण तपासामध्य सदर आरोपींना सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे, त्यावरून सदर आरोपींना पुढील तपासकामी कामती पालीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार, कामती पोलीस ठाणे हे करत आहेत. सन २०२४ मध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून उघडकीस न आलेले खनाच एकूण ०६ आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करून उघड केले आहेत.

सदरची कामगिरी ही मा.श्री. अतुल कुलकर्णी सो., पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर सोो., अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा., श्री. रविराज कांबळे,

पोलीस उपनिरीक्षक, पोह प्रकाश कारटकर, विरेश कलशेट्टी, पो.कॉ. हरीश थोरात, राहूल दोरकर, धनराज गायकवाड, अजय वाघमारे, यश देवकते, सागर डोरे-पाटील, अन्वर आतार, सतिश बुरकुल सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login