क्राईमन्यायालय निर्णयमहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सलिम व फेरोज शेख दोषी ; प्रत्येकी तीन वर्ष तुरूंगवासाची शिक्षा…

सोलापुर फिर्यादी भाग्यलक्ष्मी न‘ुलवार याचे मोदीखाना येथील बुन्सिपल घर नं.58 वेचे सलिम अकबर शेख हे भाडेकरू महणून असताना फेरोज रशिद शेख यांचे बरोबर संगनमत करून मयत लक्ष्मण नत्लुलवार यांच्या नावे 20/- रूपयेचे बॉन्ड फेरोज शेख यांच्या हस्ते घेऊन माड्याच्या जागेत नळ कनेक्शन घेण्याकरीता मयत लक्ष्मण न‘ुलवार यांची बनावट सही करून सो.म.पा. यांचेकडे सादर करून नळ कनेक्शन घेतले, स्याची माहिती झाल्याने फिर्यादी भाग्यलक्ष्मी न‘ुलवार यांनी सोम.पा. व पोलिसात तक‘ार केली परंतू दाद घेतली न गेल्याने में कोर्टात खाजगी फिर्याद दाखल केली त्याकामी चौकशीचा हुकूम होऊन दोषारोप पत्र आर सी सी क‘े 667/2013 चा दाखल केला असता मेहरबान मु‘य न्यायदंडाधिकारी यांनी दोन्ही आरोपींची बनावट दस्तऐवज तयार केल्याचे सबळ तोडी आणि लेखी पूरावा न्यायालयासमोर आला नाही हस्ताक्षर करण्याचा अभिप्राय शिवाय आरोपीची सही ग‘ाह्य धरणे उचित ठरणार नाही शिवाय साक्षीदार यांनी कोटेशनची रक्कम कोणी भरली कागदपत्रे कोणी दाखल केली याबाबीचा विचार करून सलिम अकबर शेख व फेरोज रशिद शेख यांची निर्दोष मुक्तता केलेली होती.

त्यानंतर यातील मुळ फिर्यादी यांनी सदर मुक्ततेच्या आदेशा विरूद्ध अ‍ॅड अजमोद्दीन शेख व सफोद्दीन शेख यांच्या मार्फत मेहरबान सत्र न्यायालयात खाजगी फौजदारी अपील क‘ं. 25/2022 चा दाखल केलेला होता. त्याकामी मुळः फिर्यादी यांचे वतीने अँड अजमोद्दीन शेख यांनी नळ कनेक्शनचा फायदा आरोपींना झाला आणि तसेच पूराव्या कायद्यातील तरतुदी प्रमाणे एखादी वस्तुस्थिती सिद्ध झाल्यास त्याची पुढील वस्तुस्थिती सिद्ध झाल्याचे गृहित धरता येते असे विविध कायद्यातील तरतुदी मे कोर्टाच्या नजरेस आणून दिल्या त्या ग‘ाह्य धरून सोलापूर येथील मे. सत्र न्यायाधीश रेखा पांढरे साो यांनी सलिम अकबर शेख व फेरोज रशिद शेख यांना दोषी धरून प्रत्येकी तीन वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच फौजदारी खाजगी अपीलात शिक्षा झाल्याचे उदाहरण आहे त्यामुळे अनेक पिढीत लोकांना दिलासा मिळाल्याचे कोर्ट परिसरात चर्चा सुरू होती.

याकामी अँड. अजमोद्दीन शेख, अ‍ॅड. सैफोद्दीन शेख यांनी काम पाहिले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login