महाराष्ट्रसोलापूर क्राईम

केंद्र सरकारच्या विरोधात बोंबाबोंब केली

सोलापूर:देशातील वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, इंधन दरवाढ, इडी अशा अनेक समस्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाईची होळी पेटवून बोंबाबोंब करण्यात आली. यावेळी बॉक्स वर विविध समस्यांचे स्टिकर लावून गौर्यांच्या माध्यमातून सदरची होळी पेटवण्यात आली. दरम्यान याबाबत शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना महागाईची होळी केल्याचे सांगितले.होळी आंदोलनात भीमाशंकर टेकाळे, सिद्धाराम चाकोते,माजी नगरसेवक विनोद भोसले, देविदास गायकवाड, काँग्रेस युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, महिला अध्यक्ष प्रमिला तूपलांवडे, तिरुपती परकीपंडला,जितू वाडेकर, सुभाष वाघमारे,आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login