महाराष्ट्रराजकीय

मनोज जरांगेंनी आज बोलावली महाबैठक

मनोज जरांगेंनी आज बोलावली महाबैठक

अंतरवाली सराटीत मराठा नेते मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज राज्यातील मराठा समाजाची महाबैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान राज्य सरकारच्यावतीने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. मात्र, सरकारच्या या निर्णयाला विरोध करत मराठा समाजाच्यावतीने सगेसोयऱ्याची अंमलाबजावणी करुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, ही मागणी लावून धरली आहे. दरम्यान राज्यात लोकसभा निवडणूकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. त्यामुळे राज्यामध्ये आचार संहिता लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची व लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये आज महाबैठक आयोजित करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login