सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापुरात खिदमत-ए-खल्क सामाजिक संघटनेची स्थापना,व पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती !

सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरीब,पीडित,वंचित गरजू नागरिकांच्या समाजसेवेच्या उद्देशाने सोलापुरात खिदमत-ए-खल्क सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली.
अनेक सरकारी योजनेचा लाभ अनेक गरजू नागरिकांना मिळून देण्याकरिता प्रयत्न करण्यासाठी व त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, व इतर विषयात माहिती मिळवून देण्या करिता या संघटनेच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे अशी माहिती
खिदमत-ए-खल्क सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मेहबूब कादरी यांनी माध्यमाची बोलताना दिली.

या कार्यक्रमात सोलापूर शहर व जिल्हा अध्यक्ष अझहरोद्दीन नदाफ, जिल्हा कार्याध्यक्ष अकबर शेख,सोलापूर शहर सचिव चांद साहब मुजावर, शहर संघटक परवेज मुल्ला, शहराध्यक्ष (महिला विभाग) रईसा तांबोळी,
सरफराज पटेल कुर्बान हुसेन नगर प्रभाग प्रमुख, आबीद चौधरी सोलापूर शहर युवक अध्यक्ष .
या सर्वांना नियुक्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन विविध मान्यवरांच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात खिदमत-ए-खल्क सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महबूब कादरी, सचिव सादिक शेख, मीर मोहम्मद खान व अनेक मान्य उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel