महाराष्ट्र
-
शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभरात ‘माय भारत’ (मेरा युवा भारत) मेगा पदयात्रा आयोजित करण्यात…
Read More » -
आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा:स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव करून दिला अनोखा संदेश !
सोलापूर शहरात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
Read More » -
निकृष्ट रस्ता दुरुस्तीविरोधात निलेश संगेपाग यांचा अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू…
प्रभाग क्र. १५ मधील कोणापुरे चाळ परिसरात पाईपलाईन कामानंतर करण्यात आलेल्या कथित निकृष्ट रस्ता दुरुस्तीविरोधात सुरू असलेले निलेश श्रीनिवास संगेपाग…
Read More » -
सोलापूरच्या आयटी क्षेत्रात नवी सुरुवात…!
सोलापूर शहराच्या आयटी क्षेत्रातील वाटचालीत एक सकारात्मक पाऊल पडले आहे. ‘ॲपरिलाय टेक्नॉलॉजीज’ या कंपनीच्या नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरचा उद्घाटन सोहळा…
Read More » -
सोलापुरात स्व. अजितदादा पवार यांचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारावे” – राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया व रयत क्रांती शेतकरी संघटनेचे महापौरांना निवेदन…
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी व त्यांच्या विकासात्मक कार्याला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशाने सोलापूर शहरात…
Read More » -
प्रभाग २२ मध्ये भाजपाचा दमदार शक्तीप्रदर्शन: किसन जाधव संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन…
प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक किसन जाधव यांच्या रेल्वे लाईन सोनामाता प्रशाला समोरील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या…
Read More » -
सोलापुरात विहिरीत पोहताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नातेवाईकांकडून घातपाताचा संशय, सखोल चौकशीची मागणी…
सोलापूर तालुक्यातील होटगी शिवार परिसरात एक हृदयद्रावक व धक्कादायक घटना घडली असून, शेतातील विहिरीत पोहण्यासाठी उडी मारलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू…
Read More » -
बहुजन शिक्षक महासंघाच्यावतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती साजरी…
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. कार्यकामाच्या अध्यक्षस्थानी…
Read More » -
सोलापूर – श्रीनिवास सांगावर गुन्हा दाखल….
कोर्टात केसबाबत जबाब देण्यासाठी जात असताना ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी शिंदेसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार उभारलेले श्रीनिवास किशोर संगा (रा.…
Read More » -
नालंदा नगर बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती मोठ्या आनंदात साजरी…
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध अश्या नालंदा नगर बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती मोठ्या आनंदात साजरी झाली.…
Read More »