सोलापूर निधन वार्तासोलापूर बातमी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले….

शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या दहावी परीक्षेतील116 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक शिंदे गट शिवसेना शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या माध्यमातून स्थानिक नेहरू नगर येथील ded कॉलेज येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना पदकारी उपस्थित होते
आनंद दिघे व हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना सचिन चव्हाण म्हणाले,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. शिवसेनेणे यशस्वी परंपरा जपत सामाजिक बांधिलकी जोपासून प्रत्येक शिवसैनिकांने सामान्य नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या उत्थानाकरिता सदैव प्रयत्न केले आहे. राज्याच्या जडणघडणीत शिवसेनेचा मोठा वाटा आहे. तो फक्त आपल्या शिवसैनिकांमुळेच, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले येणाऱ्या महापालिका निवडणुक बद्दल भाष्य केलं…

या कार्यक्रमाला शहरातील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते..
यावेळी विद्यार्थी व पालकांनी आपली प्रतिक्रिया मध्यमासमोर वक्त केलं…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login