सोलापूर बातमी

अरण्यऋषी चित्तमपल्ली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित…

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ साहित्यिक,निवृत्त वनाधिकारी,पक्षितज्ञ व वन्यजीव अभ्यासक अरण्यऋषी मा.श्री.मारुतीराव चित्तमपल्ली यांना केंद्र शासनाचा “पद्मश्री” किताब(पुरस्कार) दि.२८एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. मा.चित्तमपल्ली साहेबांचे पुन्हा हार्दिक अभिनंदन व त्यांना लाख-लाख हार्दिक शुभेच्छा …..!

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login