सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

खाजा मैनोद्दीन जेटफुल यांना राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले….

धाराशिव या ठीकणी
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय पुरस्कार 2025 या वितरण सोहळ्यात
मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी उर्दू ज्युनियर कॉलेज चे प्राध्यापक
मा. खाजा मैनोद्दीन अलीशेर जेटफुल
यांना राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले व मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी उर्दू हायस्कूल चे सहशिक्षक मा. मुस्तेजबअली पैगंबर शेख
यांना राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रमुख उपस्थितीत मा. प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ
(प्रदेश अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई)
मा. ॲड. तुकाराम शिंदे
(मराठा कुणबी राज्य अध्यक्ष)
मा. एम. बी. खरात सर
मा. जगताप सर
मा. पडणूरे सर

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.