सोलापूर राजकीयसोलापूर बातमी

खासदार प्रणिती शिंदे यांचा ऑपरेशन सिंदूरवरील केंद्र सरकारवर तीव्र हल्लाबोल; अमेरिकेच्या हस्तक्षेपावरही सवाल

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. यावेळी पहलगाम, सिंदूर ऑपरेशन बाबत बोलताना म्हणाले आज या ठिकाणी क्रोध, वेदना, आणि अपमानाची भावना घेऊन बोलत आहे. अपमान त्या सैन्यदलांचा ज्यांना विदेशातून सिजफायर चा ऑर्डर आला. वेदना त्या कुटुंबीयांचे ज्यांनी या हल्ल्यात आपले नातलग गमावले आणि क्रोध यासाठी की पहलगाम हल्ला केलेले आरोपी आजपर्यंत सापडले नाही. ऑपरेशन सिंदुर म्हणजे मीडियावर केलेला तमाशा होता कोणीही सांगायला तयार नाही की यातून काय साध्य झाले, किती आरोपी पकडले गेले, किती विमाने पाडली, त्यातील जवानांचे काय झाले, कोण जबाबदार, जबाबदारी कोणाची आहे. याचे उत्तर देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण देशात प्रश्न विचारायला बंदी आहे. सरकार ऐकून घ्यायला तयार नाही. उत्तर देण्यापासून पळ काढत आहे….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)