सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

प्रा.स्वप्नगंधा रमेश सोनवणे यांना पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान…

सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयातील स्वप्नगंधा सोनवणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विद्यापीठाचे प्र-कुलगुरु लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते पीएच. डी. प्रदान करण्यात आली.यावेळी बाह्य परीक्षक म्हणून डॉ. होमी भाभा स्टेट यूनिवर्सिटीचे डॉ.मनोहर पडूळ, सोलापूर विद्यापीठातील सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे डीन डॉ.प्रशांत पवार, विदयापीठाचे सिनेट सदस्य वीरभद्र दंडे,डॉ.रमेश सोनवणे,रेखा सोनवणे,IQAC समन्वयक डॉ. अनमोल वळसंगे यांची उपस्थिती होती..

प्रा. स्वप्नगंधा सोनवणे यांनी जैवतंत्रज्ञान विषयातील इंवित्रो स्क्रिनिंग ऑफ सम मेडिसिनल प्लांट्स फॉर अँटीहाइमलीटीक अँड अँटिऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी ऑन रॅट या विषयावर प्रबंध सादर केला आहे. या शोध कार्यासाठी प्राध्यापक डॉ.लक्ष्मीकांत दामा यांचे मार्गदर्शन लाभले…पीएचडी प्राप्त होताच स्वप्नगंधा सोनवणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सर्वच स्तरातून होतोय…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa