महाराष्ट्र

दिवाळी साजरी करणे हिना खान हिला पडले अत्यंत महागात, लोक थेट म्हणाले, तू मुस्लिम असूनही..

मुंबई : हिना खान हिने आपल्या करिअरची सुरूवात ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेपासून केलीये. विशेष म्हणजे या मालिकेमुळेच तिला खरी ओळख ही मिळालीये. नुकताच हिना खान हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केलाय. मात्र, हा व्हिडीओ शेअर करणे हिना खान हिच्या चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय. हिना खान हिला या व्हिडीओवरून तूफान ट्रोल केले जातंय. व्हिडीओमध्ये हिना खान ही दिवाळी साजरी करताना दिसतंय. मात्र, अनेकांना हिना खान हिचे दिवाळी साजरी करणे अजिबातच आवडले नाहीये.

व्हिडीओमध्ये हिना खान ही हातामध्ये सुरसुरी घेऊन दिसतंय. यावेळी तिने खास कपडे घातले असून मेकअपही केलाय. हा व्हिडीओ शेअर करत हिना खान हिने लिहिले की, हॅप्पी दिवाळी. मात्र, यामुळेच लोक आता हिना खान हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. एकाने थेट म्हटले की, मुस्लीम असून दिवाळी साजरी करायला लाज वाटत नाही?

दुसऱ्याने म्हटले की, काही दिवसांपूर्वीच ही उबराह करण्यासाठी गेली होती. तिसऱ्याने लिहिले की, अरे हिना खान तुला हा दिखावा करण्याची काहीच गरज नाहीये तू धर्म बदलून टाक. अजून एकाने लिहिले की, हे अतिशय चुकीचे आहे. हिना खान हिने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)