सोलापूर बातमी

रात्री साडेअकरा वाजता जलसंधारण कार्यालयात अतुल खुपसे यांचा ठिय्या…

माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करीत जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे यांनी मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता मृदा व जलसंधारण कार्यालयात आंदोलन सुरू केले. अखेर कार्यकारी अभियंता राहुल क्षीरसागर यांनी सोमवारी कागदपत्रे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. जिल्हा जलसंधारण कार्यालयाकडून करमाळा, पंढरपूर आणि माढा तालुक्यात लाखो रुपयांची कामे करण्यात आली. या कार्माच्या वाटपामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा खूपसे यांचा आरोप आहे. या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अपात्र संस्थांना पात्र ठरवून कामे वाटप केली. या संदर्भातील माहिती आपण माहिती अधिकारातून मागवली होती. परंतु अधिकाऱ्यांनी ही कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आपण या कार्यालयात ठिय्या मारल्याचे खूपसे यांनी सांगितले 1:07 शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे यांनी मृद व जलसंधारण कार्यालयात झोपून आंदोलन केले. दरम्यान, खूपसे आणि त्यांचे सहकारी 66 मंगळवारी साडेदहा वाजेपर्यंत जलसंधारण कार्यालयात झोपले होते. वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत कार्यातून हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. हे वृत्त समजतात सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल क्षीरसागर हे सुद्धा आले. खूपसे यांना आवश्यक असलेली माहिती सोमवारी देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login