सोलापूर राजकीय

सोलापूर राष्ट्रवादी युवती अध्यक्षपदी किरण माशाळकर…

सोलापूर (प्रतिनिधि): – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुचनेनुसार राज्य युवती प्रभारी व राज्याच्या महीला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे मान्यतेने सोलापूर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शिफारसीनुसार पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष सोनाली गाडे यांनी कु किरण माशाळकर यांची सोलापूर शहर युवती अध्यक्षपदी निवड केली किरण माशाळकर ह्या माजी नगरसेवक नारायण माशाळकर यांच्या कन्या असून त्या उच्च शिक्षित आहेत स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी युवती व महिलांचे मोठे संघटन बांधले असून त्या अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत त्यांचे कार्य कर्तृत्व पाहून पक्षाने त्यांना युवती संघटनेची मोठी जबाबदारी दिली असून ते आदरणीय अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करतील अशी आशा जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी व्यक्त केली या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या या निवडीचे पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेते प्रांतिक पदाधिकाऱ्यांसह सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या माजी आमदार रविकांत पाटील जेष्ठ नेते शफीभाई इनामदार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ज्येष्ठ नेते आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक नागेश गायकवाड जेष्ठ श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी राजेश देशमुख जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी नगरसेवक गणेश पुजारी बिज्जू प्रधाणे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या ..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)