सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा वाढदिवस युवक कॉंग्रेसनी सामाजिक उपक्रमाने साजरा

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या वतीने लोकसभा विरोधी पक्षनेते जननायक राहुल गांधी यांचा वाढदिवस महानगरपालिका शाळा क्रमांक 4,रामवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू,बॅग वाटप करून सामाजिक उपक्रमाने साजरा केला.

कार्यक्रमात युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या आदेशानुसार प्रत्येक शहर जिल्हामध्ये रक्तदान शिबीर,आरोग्य शिबीर,शालेय शिक्षण साहित्य वाटप,वृक्षारोपण अशा विविध सामाजिक उपक्रमातून राहूल गांधी यांचा वाढदिवसानिमित्त साजरा होत आहे.राहुलजी गांधी यांनी देशासमोरील भविष्यातील उदभवणारे अनेक समस्या जनतेसमोर मांडल्या.देशात युवक,विद्यार्थी समोर सतत भेडसावणाऱ्या शिक्षण,बेरोजगारी विरोधात संसदेत भक्कमपणे आवाज उठवण्याचे काम राहूलजी गांधी करतात.असा दूरदृष्टीकोन असणारे नेते राहुलजी गांधी 2029 ला पंतप्रधान व्हावेत हिच आई जगंदबा चरणी प्रार्थना.

यावेळी शाळेचे प्राचार्य पोपट उमाप,बालाजी लोकरे,भारत खारे,धीरज कुचेकर चंद्रकांत नाईक,धीरज खंदारे,महेंद्र शिंदे,राहूल वाघमारे,कृष्णा नाईक,दिनेश डोंगरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia