महाराष्ट्र

सोलापुरातील डान्स बार बंद करा…

पहा कोणी केली मागणी

सोलापूर शहर व जिल्ह्यातील चालत असलेल्या आर्केस्ट्रा बारवर कारवाई करून कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी या आशियाचे निवेदन युवा भीम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेब व प्रति सोलापूर शहर पोलीस आयुक्त ग्रामीण पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना देण्यात आले हॉटेल जय मल्हार हॉटेल पुष्पक हॉटेल कलवेरी हॉटेल आम्रपाली हॉटेल विजयराज हॉटेल बरगुंडा हॉटेल विनय हॉटेल रसिक हॉटेल एप्पल हॉटेल गॅलेक्सी हॉटेल सागर हॉटेल जयश्री अशा अनेक हॉटेलमध्ये आर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अशील हावभाव करत पैसे उधळले जातात या व्यसनामुळे अनेकांचे घर उध्वस्त झाल्यात अनेकांचे कुटुंब उध्वस्त झालेत आशा मध्येच बेरोजगारी गुन्हेगारी वाढलेली आहे कलकत्ता बंगाल येथील मुलींना नोकरीची आमिष दाखवून त्यांची फसवणूक करून जबरदस्तीने या व्यवसायात ढकलण्याचं काम हे बारमालक चालक करत असतात मध्ये विक्रीच्या नावाखाली लोकांची लूट केली जाते बोगस आवक जावक रजिस्टर दाखवून शासनाची फसवणूक करून शासनाने दिलेले नियम न पाळता खुलेआम रासरोसपणे रात्रभर आर्केस्ट्रा बार सुरू असतो अनेक सोलापूर शहर जिल्ह्यामधून नागरिकची तक्रार आमच्या संघटनेकडे आल्या मुळे आज आम्ही निवेदन देत आहोत येणाऱ्या पंधरा दिवसात जर हे चालणारे आर्केस्ट्रा बार जर कायमस्वरूपीत बंद झाले नाही तर युवा भीमसेनेच्या वतीने उग्र पद्धतीचे आंदोलन करू असं वक्तव्य संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी केले यावेळी महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सविताताई भोसले सोलापूर शहर महिला आघाडी अध्यक्ष निता ताई बनसोडे सोलापूर शहर संघटक सुनील काळे सोलापूर दक्षिण तालुका उपाध्यक्ष मल्लू कांबळे अल्पसंख्या शहराध्यक्ष हुसेन बागवान अल्पसंख्या विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष बबलू नदाफ हे उपस्थित होते

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.