महाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर बातमीसोलापूर राजकीय

सोलापुरातून नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी मशिदितून फतवे – राम सातपुते

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी विजयासाठी मोदीत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर भर दिला असून त्यांच्या पाठीशी सोलापूर शहर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनाही उभ्या राहिल्या आहेत.जुन्या एग्लॉयमेंट चौकाजवळीत शांतीसागर मंगल कार्यालयात आयोजित हिंदुत्ववादी संघटनांच्या मेळाव्यात भाजपचे उमेदवार सातपुते उपस्थित होते. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी मंगल कार्यालय दुमदुमून गेले.

गळ्यात भगवे उपरणे आणि डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते उपस्थित होते. यात शहर जिल्ह्यातीत सकत हिंदू संघटनांनी पुढाकार घेतला होता.

या हिंदू संघटना सोलापुरात मेळया रामभाऊ खातपुते यांना पाठिंबा देण्यासाठी समस्त हिंदू संघटना उपस्थित होत्या यावेळी व्यासपीठावर विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण महाराज चव्हाण, रवि बंडे, हिंदुमहासभा सोतापुर शहर अध्यक्ष सुधाकर बहिरवाडे, श्रीराम जन्मोत्सव समीती प्रमुख संजय साळुंखे, सागर अतनुरे, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सुभाष पवार, पानिवेस तालिम अध्यक्ष पंकज काटकर, अक्ष्प अर्जिखाने यतीराज होनमाने, समर्थ बंडे, हिंदुराष्ट्र सेना आनंद मुसळे, ओमसाई प्रतिष्ठानचे प्रमुख शिवराज गायकवाड, सगर अतनुरे, ओकार देशमुख, आंबादास गोरेटता, रणधीर स्वामी, अभिजीत जाधव, अर्जुन मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मेवाराम सातपुते यांना समर्थन देताना हिंदुत्ववादी संघटनांनी ज्यांनी राम मंदिर बांधले, आमी वंनाच निवडून आणू, असा निर्धार केला तर सातपुते यांनी नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी मशिदीमधून फतवे काढते जात असत्यावा पुनरुच्चार करीत, यासंदर्भात आपण स्वतः निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ततेश हिरवे, अभिजीत जाधव, अभि आडगळे आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील समस्त हिंदूवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.