सोलापूर अपघातसोलापूर बातमी

तुळजापूर बार्शी रोडवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पुराच्या पाण्यात अडकली…

तुळजापूरहून बार्शीच्या दिशेने रवाना झाली होती बस. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये शिरलं पाणीबस मध्ये पाणी शिरल्यामुळे बस बंद पडली. अचानक पुराच्या पाण्याची पातळी वाढली प्रवाशांच्या चिंतेत काही वेळासाठी पडली भर. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर प्रवाशांनी घेतला मोकळा श्वास. बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढ पोलीस प्रशासन व अग्निशामक दलाचे यश. बस मध्येच बंद पडल्यामुळे काही वेळ तुळजापूर बार्शी रोडवरील वाहतूक सेवा विस्कळीत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login