सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती नूतन प्रशासक तथा उपनिबंधक डॉ. प्रगती बागल यांचा राष्ट्रवादीकडून विशेष सत्कार…

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक निंबाळकर यांच्या बदलीनंतर नूतन प्रशासक पदाचा पदभार उपनिबंधक डॉ.प्रगती बागल यांनी हाती घेतला.न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत लवकरच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेतल्या जातील . कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पारदर्शी होण्याच्या दृष्टी कोनातून सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल.अशी ग्वाही डॉ.बागल यांनी दिली.गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उप निबंधक तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन प्रशासक डॉ.प्रगती बागल यांचा शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर,युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांच्या हस्ते शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.बागल बोलत होत्या.
या प्रसंगी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज अबादीराजे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, शहर सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड यांची उपस्थिती होती.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी डॉ.बागल यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना यशस्वी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login