सोलापूर सामाजिकमहाराष्ट्रसोलापूर बातमीसोलापूर राजकीय
सोलापूर शहरमध्य युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी राम प्रकाश चिगरल्लू यांची निवड..!

सोलापूर – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या सूचनेनुसार माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे व शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या शिफारशीने शहरमध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी सोलापूर शहरमध्य युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी श्री. राम प्रकाश चिगरल्लू यांचे निवड करून सदर निवडीचे पत्र सोलापुर जिल्याचे खासदार मा. प्रणीतीताई शिंदे यांच्या हस्ते जनवास्तल्या येथे निवडीचे पत्र देण्यात आले
यावेळी सोलापूर शहरमध्य युवक कांग्रेस अध्यक्ष वाहीद बिजापुरे आनंद भंडारे, श्रीनिवास वसकेरी, सिद्राम कोळी, गोंविद मामा, सागर ननवरे, सनि भाऊ, अमर देडे, आकाश चिगरलु, राकेश गोन्याल, तुषार सोनवणे, शंकर भौया, विनायक बेरून्गीकर,R. C मित्र परीवार आदी बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तीत होते



