क्राईमसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर – हॉटेल कामगाराच्या आत्महत्या प्रकरण ; हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल…

हॉटेल मालकाच्या त्रासाला कंटाळून हॉटेलमधील कामगाराने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी हॉटेल मालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रफीक साहेबलाल शेख (रा.चिंचोली, एमआयडीसी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नागनाथ उर्फ पोपट विठ्ठल झुंजारे (माळी) या हॉटेल मालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादीचा भाऊ रमजान शेख हा झुंजारे यांच्या घाणेगांव येथील मित्रप्रेम हॉटेलात कामाला होता पगारीच्या कारणावरुन या दोघात भांडण झाले होते. भांडणात हॉटेल मालकाने त्यास मारहाण करुन त्रास दिला होता. यास कंटाळून कामगार रमाजान शेख याने हॉटेलच्या पत्राशेड मध्येच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ९ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी मयताच्या भावाने काल पोलिसात गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login