पिडित महिलेचे कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर महिलेने सांगितले, ‘तो’ गुन्हा सौम्य नाही, माझ्यावरील ‘बलात्कार’च…!

मजोहर नगपत सपाटे वांच्यावर सोलापूरच्या फौजदार चावडी पोलिस ठाण्यात भारतीव क्याय दंड संहिता कलम ७४, ७५ आणि ७८ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. मात्र “माझ्याबाबतीत झालेला मुक्हा सौम्द स्वरुपाचा नाही. सपाटे यांनी माझ्या इच्छेविरुवा माझ्या तोहात गुप्तांग ठेवून बलात्कार केला. बीएनटस म्हणजेच भारतीय ज्याय दंड संहिता कलम ८३(१) (अ) या कलमाहवये, त्यांच्यावर बलात्काराचाच गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मानणी पिडित महिलेने जिल्हा व सत्र न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून केली आहे. दरम्यान पिडितेच्या या तक्रारीच्या मागणीनुसार, सपाटे यांच्यावरील अनुषंगाने, बलातकारसंबंधीचे कलम वाढू शकते, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. मुराराजी सोलापुरातील पेठ, मोल्डफिंच पेठ भागातील शिवपार्वती लॉजमाये बोलावून घेऊन मजाला लज्जास्पद वाटेल, असे कृत्व पिडितेसोबत केल्याप्रकरणी मजोहर सपार्ट यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. याच पार्श्वमीवर, सपाटे यांना जामीन मिळू नये, RO वासाठी सरकारी पक्षाकडून खटाटोप सुरू आहे. वा टप्यावर पिडितेने सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. दाखल केलेल्या तक्रारीवरुन इनकॅमेरा जबाब मौट्यूज घेण्यात आला आहे. दाबत गुण्याच्या अनुषंगिक, पिडित महिलेची फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या तपास अविकान्याकडून चौकशी होणार आहे. त्यासाठी संबंधित महिलेस ३ जुलै २०२५ जिल्ह्य सत्र व्यावालवातील सत्र न्यायाधीश वांच्यासमोर पिडित महिलेचा लिले
रोजी बोलावण्यात आले आहे. माजीहर सपाटे याच्यावरच्या सोलापुरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात जवळपास २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, तो राजकीय संरक्षण प्राप्त असलेला गुंड असूल त्याची लैंगिक विकृती व महिला विझोषी मालसिकता गंभीर स्वरुपाची असूल आरोपीचा गुन्हेगारी इतिहास मोठा आहे. त्यांच्याकर बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर काही मुन्यात त्यांना शिक्षादेखील झालेली आहे. सपाटेंच्या विरुाद विलयभंगाच्या एका प्रकरणाचे दोषारोप पर कोर्टात सादर आहे, असेही दिलेल्या प्रतिज्ञापत्रात लमुट आहे.



