सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

०१ जानेवारी २०२५ रोजी इंडियन दलित सेनेच्या आटवा वर्धापन दिनानिमित्त व विजय क्रांती स्तंभ भिमा कोरेगाव २०७ वा विजय वर्धापना दिनानिमित्त दलित कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा….

सोमवार दि.३०/१२/२०२४ रोजी इंडियन दलित सेनेच्यावतीने पत्रकार परिषदच्या माध्यमातून वरील विषयास अनुसरुन आपणांस पत्रकार परिषदच्या माध्यमातून सांगण्यास आनंद होतो की, ०१ जानेवारी २०२५ बुधवार रोजी इंडियन दलित सेनेचा आटवा वर्धापन व विजय क्रांती स्तंभ भिमा कोरेगाव विजयाचा २०७ वा दिनानिमित्त सोलापूर येथील समाजकल्याण केंद्र, रंगभवन चौक येथे मोठ्या आनंद उत्साहात नविन वर्षा निमित्त व संघटनेच्या वर्धापना दिनानिमित्त दलित कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेण्यात आलेला आहे. सदर मेळावा समाजकल्याण केंद्र रंगभवन चौक येथे बुधवार दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ठिक २.०० वाजता मेळावा संपन्न होणार आहे. सदर मेळावा इंडियन दलित सेनेचे संस्थापक अध्यक्ष देविदास दुपारगुडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. मेळावाचे उद्घाटक म्हणून मा. माजी आमदार प्रकाश यलगुलवार, सोलापूर यांच्या हस्ते होणार आहे. सदर मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी पुढील विचारवंत १) डॉ. संघप्रकाश दुड्डे, (विषय- संघटनेसाठी कर्यकरतेचे योगदान), २) डॉ. अंजना गयाकवाड (विषय- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जातीय अंताचा लढा व सध्याच्या जातीचे संघटन) या विषयावर वरील दोन प्रमुख विचारवंताचे व्याख्यान होणार आहे. तसेच सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून १) मा. विद्या लोलगे (राज्या उप अध्यक्ष्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर), २) मा. कूमार दादा करजगी (कामगार नेते, सोलापूर), ३) मा. संजय हेमगडी (माजी महापौर, सोलापूर), ४) मा. श्रीमाती. वैशाली उबाळे (राज्या उध्यक्ष्या समता सैनिक दल) उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. तरी सदर मेळाव्यास सोलापूर शहर जिल्ह्यातील डॉ. आंबेडकर चळवळीतील व इंडियन दलित सेनेच्या कार्यकत्यांनी मोठ्या संख्याने मेळाव्यास उपस्थित राहून इंडियन दलित सेनेच्या आटव्या वर्धापण दिनानिमित्त व विजय क्रांती स्तंभास २०७ वर्ष पूर्ण होण्याच्या वर्धापणास हार्दिक शुभेच्छा देण्याकरिता कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्याने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे अवाहन इंडियन दलित सेनेच्या सोलापूर शहर जिल्ह्याच्यावतीने करण्यात येत आहे. सदर पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष देविदास दुपारगुडे, शहर अध्यक्ष सुहस बिराजदार त्यस बरोबर खालील सह्याकरणारे कर्याकरते इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते,

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login