सोलापूर निधन वार्तासोलापूर बातमी
सोलापुरातील या पोलिस शिपाई यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पा गडदे यांचे निधन
पोलीस हवालदार प्रशांत (अप्पा) गडदे यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पा दत्तात्रय गडदे वय ७४ वर्षे यांचे आज रात्री 8वा. दिर्घ आजाराने निधन झाले आहे.
…त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून [ ७१, नम्रता नगर, विजापूर रोड, सोलापूर.] दि.६जून गुरूवार रोजी सकाळी ९ ते१० वेळेत निघून मोदी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
…श्रीमती पुष्पा दत्तात्रय गडदे या निवृत पोलीस अधिकारी कै. दत्तात्रय आण्णा गडदे पाटील यांच्या धर्मपत्नी असून त्यांचे पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे.