सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीय
आमदार देवेन्द्र कोठे यांनी महापलिका आयुक्त शीतल तेली -उगले यांची भेट घेतली…

सोलापूर –नूतन आमदार देवेन्द्र कोठे यांनी आज महापलिका आयुक्त शीतल तेली -उगले यांची भेट घेतली.यावेळी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी नूतन आमदार देवेन्द्र कोठे याचं पुष्पगुछ देऊन स्वागत केले.यावेळी शहरातील सुरु असलेले प्रकल्प, प्रलंबित प्रकल्प आशा विविध विषयावर चर्चा करण्यात आले. या प्रसंगी भाजपचे माजी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आदी मान्यवर उपस्थिती होते…



