solapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

पत्नीसोबत राहत नसल्याने सासरवाडीत जाऊन गोंधळ – दारावर विटा फेकून धमकी, गुन्हा दाखल!

सोलापूर : पत्नी आरोपी बरोबर राहत नसल्याच्या कारणावरून घरासमोर येऊन शिवीगाळ करून दारावर विटांचे तुकडे फेकून मारहाण करण्याची धमकी दिल्याची घटना मित्र नगर शेळगी येथे घडली असून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जोडभावी पेठ पोलीस ठाणे – गु.र.नं. ८३२/२०२६
भा न्याय सं कलम १२५, ३५२, ३५१(२) प्रमाणे

गु.घ. ता. वेळ/ठि. :- दि. ०२/११/२०२६ रोजी १४.३० वा चे सुमारास मित्र नगर शेळगी सोलापूर
गु.दा. ता. वेळ :- दि. ०२/११/२०२६ रोजी २०.५० वा

फिर्यादीचे नाव :- प्रियंका शिवकुमार आगाजे, रा-मित्र नगर शेळगी सोलापूर
आरोपीचे नाव :- शिवकुमार विश्वनाथ आगाजे, रा-लक्ष्मी नगर बाळे सोलापूर

हकीकत अशी की –

यात हकिकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादी ही आरोपी बरोबर राहत नसल्याचे कारणावरून यातील आरोपीत मजकूर हे दुचाकीवरून फिर्यादीचे घरासमोर येऊन विनाकारण फिर्यादीस व फिर्यादीचे आईस शिवीगाळ करून निष्काळजीपणाने विटाचे तुकडे घराचे दरवाज्यावर फेकून मारहाण करण्याची धमकी दिली आहे म्हणून.

तपास :- सफौ जरताप- हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel